महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे..
हा निकाल कधी लागणार या बाबत विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, मित्र परिवार आणि पालक वर्ग खुप दिवसापासून प्रतिक्षेत होता. बोर्डाने या बाबत आज घोषणा केली असून आज दिनांक ०२-०६- २०२३ रोजी दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. समोरील अधिकृत संकेतस्थळांवर (वेबसाइटवरती) विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) खालील प्रमाणे -
https://ssc.mahresults.org.in
http://sscresult.mkcl.org
www.mahresult.nic.in
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होणार आहे. निकालाची झेरॉक्स कॉपी ची प्रिंट विद्यार्थ्यांना काढता येणार आहे. निकाला साठी खुप खुप शुभेच्छा. निकाल काहीही लागो आयुष्य एकदाच आहे. पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा.
https://agricosofficial.blogspot.com/2023/06/1introductioninsectisidesanduse.html
https://agricosofficial.blogspot.com/2023/05/fungicide-use-part-1.html
![]() |
Ssc result |
0 टिप्पण्या
सदरील वेबसाईट ही कोणत्याही सरकारी योजनाची अधिकृत नाही. याचा उपयोग आपण आपल्याला माहिती होण्यासाठी देत आहोत.धन्यवाद