बीजप्रक्रिया साठी वापरली जाणारी काही निवडक किटकनाशक
![]() |
seed treatment Insectisides |
१)Bayer Gaucho
रासायनिक घटक: Imidacloprid 48% w/w
किटकनाशक गट: Neonicotinoidsप्रमाण: 1 ते 12 ml (पिकानुसार)
शिफारस पिके: मका, कापूस, घेवडा ऊस, आले, हळद कडधान्ये, व तेलबिया.
किडींवर नियंत्रण:
रसशोषक किडी, पाने खाणारी अळी, लष्करी आळी.
![]() |
Imidacloprid 48% w/w |
2) GSP - Slayer Pro
रासायनिक घटक:
Thimethoxam 30% FS
किटकनाशक गट:
Neonicotinoids
प्रमाण: 2.5 ml प्रती kg
शिफारस पिके: मका, कापूस, घेवडा ऊस, आले, हळद कडधान्ये, व तेलबिया.
किडींवर नियंत्रण:
रसशोषक किडी, पाने खाणारी अळी, लष्करी आळी.
![]() |
Thimethoxam 30% FS |
3)Syngenta Cruiser 350 FS
रासायनिक घटक: Thimethoxam 30% FS
किटकनाशक गट: Neonicotinoids
प्रमाण: 6 ml प्रती kg.
शिफारस पिके: मका, कापूस, घेवडा ऊस, आले, हळद कडधान्ये, व तेलबिया.
किडींवर नियंत्रण:
रसशोषक किडी, पाने खाणारी अळी, लष्करी आळी.
4) Syngenta Fortenza Duo
रासायनिक घटक: Cynatraniliprole + thimethoxam
किटकनाशक गट: Dimides Neonicotinoids
प्रमाण :6 ml प्रती kg
शिफारस पिके: मका, कापूस, घेवडा ऊस, आले, हळद कडधान्ये, व तेलबिया.
किडींवर नियंत्रण:
रसशोषक किडी, पाने खाणारी अळी, लष्करी आळी.
![]() |
Syngenta Fortenza Duo |
0 टिप्पण्या
सदरील वेबसाईट ही कोणत्याही सरकारी योजनाची अधिकृत नाही. याचा उपयोग आपण आपल्याला माहिती होण्यासाठी देत आहोत.धन्यवाद