Agricos official

Agricos official

कापूस-पिकासाठी जमिनीची निवड आणि पूर्व मशागत.

      जमिनीची निवड आणि पूर्व मशागत

  कापूस पिकाची लागवड मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा  होणाऱ्या जमिनिमध्ये करावी. 

हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिंबड जमिनीत करू नये. 

कापूस पिकाच्या लागवडीसाठी जिमिनीची  खोली ६० ते १०० सेमी असावी व सामू ०६ ते ८.५ असावा. 

पूर्व मशागत

कापूस लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण  करून शेवटची 

वखरणी करण्यापूवी १० ते १२ गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोष्ट खत शेतामध्ये सारख्या प्रमाणात पसरवून घ्यावे. व शेवटी सऱ्या पाडून ठेवावे.

 https://agricosofficial.blogspot.com/2023/05/imd.html

cotton-land-selection-and-pre-cultivation.
cotton-pre-cultivation.jpeg

              पुढील माहिती पुढील लेखात     ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या