Agricos official

Agricos official

जून मध्ये पडणार कमी पाऊस, IMD चा सुधारीत अंदाज

देशात यंदा 2023 माॅन्सून काळात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD)ने वर्तविला आहे.  भारतात यंदा सरासरीपेक्षा कमी तर मध्य भारत आणि दक्षिण द्विपकल्प, ईशान्य भारत भागात सरासरी पाऊसमान राहील. पण जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 93 टक्के पाऊस पडेल, ऑगस्ट मध्ये पाऊस जास्त असेल जुन पेक्षा असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या